संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) पदाच्या दिनांक 27/03/2016 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेअंती दिनांक 28/03/2016 रोजी उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली होती . विहीत मुदतीत पुराव्यांसह प्राप्त आक्षेपांचा विचार करुन सुधारीत अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर सुधारीत अंतिम उत्तरतालिकेच्या आधारे उत्तरपत्रिकांचे गुणांकन करण्यात येत असून लवकरच प्राप्त गुण प्रसिद्ध करण्यात येतील.

सुधारीत अंतिम उत्तरतालिका