जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीनुसार उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठी अंतरिम निवड यादी तयार करण्यात आलेली आहे. तसेच बिंदुनिहाय कट-ऑफ गुण सुद्धा प्रसिद्ध करण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांना अर्हता, प्राप्त गुण, सामाजिक व समांतर आरक्षणाच्या निकषानुसार यादीत समाविष्ट न झाल्या बद्दल काही आक्षेप असल्यास त्यांनी आपले आक्षेप wcdexam2016@gmail.com या ई-मेल वर दिनांक ०९/०६/२०१६ सायंकाळी ०६:०० वाजे पर्यंत पाठवावेत. कागदपत्र पडताळणीला बोलविले म्हणजे निवड झाली असे नाही. कागदपत्र पडताळणीच्या आधारावर भरती प्रक्रियेची पुढील प्रकिया करण्यात येईल.

 

कागदपत्र पडताळणी साठी पात्र उमेदवारांची यादी, कट ऑफ गुण व कागदपत्र पडताळणीचा दिनांक

पदाचे नाव
कागदपत्र पडताळणी साठी पात्र उमेदवारांची यादी
कट ऑफ गुण
कागदपत्र पडताळणीचा दिनांक व वेळ
कागदपत्र पडताळणीचे पत्र

संरक्षण अधिकारी

१६/०६/२०१६ सकाळी १०:३० पासून

विधी सल्लागार

१६/०६/२०१६ सकाळी १०:३० पासून

कृषी सहाय्यक

१७/०६/२०१६ सकाळी १०:३० पासून

शिक्षक

१७/०६/२०१६ सकाळी १०:३० पासून
समुपदेशक
१७/०६/२०१६ सकाळी १०:३० पासून

 

कागदपत्र पडताळणी साठी कार्यालयाचा पत्ता

महिला व बाल विकास आयुक्तालय , महाराष्ट्र राज्य पुणे,

२८, राणीचा बाग, जुन्या सर्किट हाउस जवळ पुणे ०१